Surprise Me!

Pathaan Worldwide Collection: शाहरुख खानच्या \'पठाण\' चित्रपटाची जादू अजूनही कायम, लवकरच पार करणार 1000 कोटींचा आकडा

2023-02-13 1 Dailymotion

शाहरुख खानच्या \'पठाण\' चित्रपटाची जादू बॉक्स ऑफिसवर कमी होण्याचं नाव घेत नाही. तीन आठवड्यांहून अधिक काळ लोटल्यानंतरही चित्रपट अनेक ठिकाणी चांगली कमाई करत आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Buy Now on CodeCanyon